चांदापुरी येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या शाखेचे उदघाटन

महाराष्ट्र विकास सेना

माळशिरस (तालुका क्राईम रिपोर्टर अमोल माने) : चांदापुरी (ता. माळशिरस ) येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या शाखा उदघाटन करण्यात आले. यावेळी माळशिरस तालुका मार्गदर्शक पदी अभिमन्यु हिराप्पा कवळे यांची निवड करण्यात आली.

यावेळी राज्य सचिव मा श्री अनिल साठे , राज्य समन्वयक मा अजितदादा साठे , माळशिरस तालुका सरचिटणीस डॉ विकास लोखंडे , हनुमंत मिसाळ , धानोरे शाखा उपाध्यक्ष अजय नाईकनवरे , सचिव रुपेश शेळके , खजिनदार वैभव नाईकनवरे , प्रसिद्धी प्रमुख अवी गायकवाड , दयावान कांबळे , निमगाव शहर उपाध्यक्ष शुभम साठे , संघटक प्रदीप साठे , खजिनदार योगेश साठे , चित्रपट आघाडीचे विजय साठे , शाखाध्यक्ष विजय कवळे उपाध्यक्ष दीपक लोखंडे संघटक गणेश कवळे , सचिव अनिल गोरवे , सरचिटणीस नामदेव बोडरे , कार्याध्यक्ष अमोल सरवदे संपर्कप्रमुख अजित लोखंडे , सहसंघटक विशाल साळवे , खजिनदार शुभम मिसाळ , सहसचिव रोहिदास कवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी हनुमंत मिसाळ , कैलास लोखंडे , सुरज लोखंडे , संतोष लोखंडे , रामचंद्र कवळे , हनुमंत गोरवे , ओंकार कवळे , सदाशिव लोखंडे , महादेव पाटोळे , सोमनाथ लोखंडे , विजय कुंभार सागर लोखंडे , आकाश गायकवाड अर्जुन सरवदे , निलेश कवळे आकाश मिटकरी नितीन लोखंडे दिनेश गाडे , रणजीत सरतापे , अमोल कवळे , तुकाराम मिसाळ आकाश साळवे , मोहन लोखंडे आकाश कवळे , गहिनीनाथ तुपे , सुरज कवळे शंभू कवळे , अतुल कवळे , करण कवळे अभिजीत तुपे , अभिषेक मिसाळ , सहदेव लोखंडे , करण मिसाळ , आगर लोखंडे , सुजित साठे , गिरीराज आडगळे , अजय साठे , चेतन साठे सुजित साठे यांच्यासह पिलीव , तरंगफळ निमगाव , अकलूज , वेळापूर , परिसरातील मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here