जळगाव पोलीस सेवा संघटनेतर्फे कोविड ड्यूटी शिक्षक योद्धाचा सन्मान.

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – पाचोरा तालुका सह्कारी संस्था संचलित श्री एच बी.संघवी हायस्कूल खेडगाव नंदी तालुका पाचोरा येथील कार्यरत असलेल्या कोविड ड्यूटीला असणाऱ्या शिक्षकांचा जळ्गाव पोलीस सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.भावेश पी ठाकुर, शहराध्यक्ष्य श्री अतुल बोंडे, जिल्हाध्यक्षा श्रीमती शितलताई जडे यांच्या हस्ते करण्यात आला. सन्मानित शिक्षक श्री प्रदिप पाटील,कृष्णा साळुंखे, सतिष संदावशीव, प्रशांत महाजन, चव्हाण सर , सुनिल बोरसे, व शिक्षकेतर कर्मचारी ज्ञानेश्वर अहिरराव, वाल्मिक पाटील यांना पोलीस सेवा संघटनेचे सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. शालेय कमिटी चे चेअरमन भाऊसाहेब श्री ब्रिजलाल हरकचंद संघवी यांच्या प्रमुख उपस्तितीथ व मुख्याध्यापक श्री एल.एस.शिंपी सर यांच्या हस्ते ध्वजारोहण केल्यावर शिक्षकांचा सोशल अंतर पाळून व शासनाचे नियम पाळून सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here