दोंडाईचा (संतोष कोळी) – बेरोजगार भुमिहीन मजुर व असंघटीत कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष.संजयजी रणदिवे यांच्या आदेशाने.सुशिक्षित बेरोजगार युवा संघाचे धुळे.जिल्हाध्यक्ष नवनीत बागले यांच्या उपस्थितीत व जिल्हासरचिटणीस .ओंकार पगारे. समाधान अनिल पाटील.यांची शिंदखेडा.तालुका ग्रामीण अध्यक्षपदी नियुक्ती.करण्यात आली.त्या.प्रसंगी अखिल भारतीय सरपंच परिषदचे शिंदखेडा तालुकाध्यक्ष दिनेशजी बेडसे यांच्या हस्ते अभिनंदन करुन सत्कार करण्यात आले. मनोज पाटील, राहुल पाटील, दिपक पाटील, सागर पाटील आदि यावेळी उपस्थित होते







