दोडांईचा येथे ७४ वा स्वातंत्रदिन उत्साहात साजरा

दोडांईचा (संतोष कोळी) – स्वातंत्र्यदिनी दोडांईचा शहराचे सार्वजनिक ध्वजारोहण उपनगराध्यक्ष रविंद्र उपाध्ये यांच्या हस्ते करण्यात आले . याप्रसंगी देशसेवेसाठी लढणारे निवृत्त सैनिक व सध्या सेवेत असलेल्या सैनिकांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला . या कार्यक्रमात नगर पालिकेचे मुख्याधिकारी, कर्मचारि वर्ग, सर्व नगरसेवक, सभापति, सामाजिक क्षेत्र मध्ये काम करनारे संघटना व मित्र परिवार व पत्रकार बंधु व समस्त दोंडाईचा शहरा चे नागरिक. त्यांची उपस्थिती सोशल डिस्टंसिंग च्या नियमानुसार होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here