चोपडा (तालुका प्रतिनिधी संदीप ओली) – महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त
निसर्ग-मित्र समिती-तर्फे जिल्हा रूग्णालयाचे डॉ,विलाशजी पाटील व डॉ, राहुल जैन यांचा *कोरोना योद्धा* म्हणून सन्मान-पत्र,शॉल,वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला,
या प्रसंगी निसर्ग-मित्र समिती चे संस्थापक-प्रेमकुमार अहिरे,संयोजक मालेगाव तालुकाध्यक्ष प्रा दिपक देशमुख सर,जिल्हा संघटक राजेंद्र ढोडरे सर,शिंदखेडा तालुकाध्यक्ष आर आर सोनवणे सर व डॉक्टर उपस्थित होते.








