नागपूरमध्ये सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांची बस उलटली

नागपूर

नागपूर (प्रतिनिधी) : नागपुरातील सरस्वती हायस्कूलच्या सहलीतील वाहनाचा एक दुर्दैवी अपघात झाला. त्यात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे.

 

या अपघातात काही विद्यार्थी जखमी झाले, त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर एम्स रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्यांना सर्वतोपरी मदत जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here