महा जित कुने दो राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी बुद्धिस्ट कुंग फु मार्शल आर्टच्या वडूजच्या मुला मुलींची निवड

karate-compitition

सातारा (प्रतिनिधी लव चव्हाण) : रायगड येथे होणाऱ्या महा जित कुने दो राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी बुद्धिस्ट कुंग फु मार्शल आर्टच्या वडूज टीम च्या मुला मुलींची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

 

सिलेक्ट होणाऱ्या मुलामुलींची नॅशनल चॅम्पियनशिप खेलो इंडिया स्पर्धेसाठी मुलींची निवड होणार आहे. या मुलामुलींमध्ये सिद्धी रवींद्र गाडवे (वडूज ), वैष्णवी शिवाजी जगदाळे (गणेशवाडी ), रुही अस्लम नदाफ (वडूज ), गौरी लव चव्हाण (गणेशवाडी), चैतन्य लव चव्हाण (गणेशवाडी), आदित्य अशोक राठोड (गणेशवाडी), श्रीराज दादासो खरात (वडूज ) यांचा समावेश आहे.

 

या सर्व मुलांना सातारा जिल्हा जित कुने दो उपाध्यक्ष कु.महेंद्र कुंभार सर व कराटे प्रशिक्षक कु.रोहित माने सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here