पारोळा (प्रतिनिधी डॉ.दिपक पाटील) : नवनिर्वाचित आमदार अमोल चिमणराव पाटील यांचा एच.एस.सी.१९९३ बॅच मधील वर्गमित्रांनी सत्कार करत त्यांना शुभेच्छा दिल्यात.
यावेळी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रभाकर पाटील, प्रदीप पाटील, विलास पाटील, गणेश पाटील, दीपक पाटील, विजय पाटील, उपरे सर, सुनील भालेराव, जयेश पाठक, विशाल पाठक, राजेंद्र महाजन, रवींद्र सोनार, सुनील सोनार, रतिलाल भंडारी आदी मित्रांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.







