कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – कोरोनाच्या साथीमुळे अनेकांचे उद्योग व्यवसाय, व्यापार देशोधडीला लागले आहेत. या वारांगनामहिलांच्या व्यवसायावर सुद्धा परिणाम झाला आहे. त्यामुळे या महिलांची हि गरज ओळखून15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सांगली येथील सुंदरनगर, गोकुळ नगर व राजमाने चाळ मधील २५० वारांगनामहिलांना महिला बाल कल्याण अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार सुधीरदादागाडगीळ यांनी पी.एन.जी. ग्रुप तसेच सराफकट्टा गणेशोत्सव मंडळ व भाजपा युवा मोर्चाकडून मदतीचा हात म्हणून या महिलांनाजीवनावश्यक साहित्याचे किट वाटप करण्यात आले यावेळीमहापौर गीताताई सुतार, महाराष्ट्रभाजपा अल्पसंख्यांक उपाध्यक्ष मुन्नाभाईकुरणे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष दिपक माने, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, नगरसेविका अनारकली कुरणे, भाजपाच्या महिला पदाधिकारी गीता पवार, मकरंद म्हामुलकर, अतुल माने, महिला बालविकास विभागाच्या कार्यालय प्रमुखदीपिका बोराडे,सामाजिक कार्यकर्ते जमीर कुरणे, प्रफुल्लठोकळे, सूरजपवार, सामाजिक कार्यकर्ते दिपक चव्हाण, गणपती साळुंखे, धनेश कातगडे, विश्वजीतपाटील, राहुल माने, प्रथमेष वैद्य, अनिकेत बेळगाव, कुष्णा राठोड ,शांतिनाथ कर्वे, अनिकेत खिलारे, सोहम जोशी ,सोहम जोशी, चेतन माडगूळकर, शुभम माने , श्रीराम चव्हाण,संरक्षण अधिकारी शिवनेरी केदार आदी पदाधिकारी, कार्यकर्तेव शासकीय अधिकारी या भागातील नागरिक उपस्थित होते.
Home पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर सांगलीच्या वारांगना महिलांना आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि पीएनजी ग्रुप, सराफ कट्टा गणेशोत्सव...







