स्व .निखिलभाऊ खडसे यांच्या जयंतीनिमित्त शौर्य यात्रा कंपनीतर्फे गरजूंना ब्लॅकेट वाटप

निखिलभाऊ खडसे

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : आज (दि.३१) मंगळवार रोजी स्वर्गीय निखिलभाऊ एकनाथराव खडसे यांच्या जयंती निमित्त दुपारी चार वाजता शासकीय अपंग बहुदेशीय शाळेत सिंधी कॉलनी या ठिकाणी वाटप अपंग व फुटपाथवरील गरीब, अनाथ लोकांना व मुलांना शालेय साहित्य व फराळ वाटप शौर्य यात्रा कंपनीचे संचालक नामदेवभाऊ वाघ व नाथ फाऊंडेशनचे अघ्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या वतीने करण्यात आले.

 

यावेळी नामदेवभाऊ वाघ , अशोक लाडवंजारी , इब्राहिम तडवी सर , वाय एस महाजन सर , मा. नगरसेवक सुनिल भैय्या माळी , मा . नगरसेवक राजुभाऊ मोरे , माजी नगरसेवक , डॉ रिजवान खाटीक , रहिमभाई तडवी , रमेशजी बारे , गणेश पाटील , सुशीलकुमार शिंदे ,चेतन पवार , आकाश हिवाळे , हितेश जावळे , राजु बाविस्कर , योगेश लाडवंजारी , भिकन सानप इतर पदाधिकारी कार्यकते उपस्थित होते.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here