व्हॉइस ऑफ मिडीया बार्शी टाकळी तालुका पत्रकार संघटनेची कार्यकारिणी निवड जाहीर

व्हॉइस ऑफ मिडीया

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : व्हॉइस ऑफ मिडीया बार्शी टाकळी तालुका पत्रकार संघटनेची नवनिर्वाचित कार्यकारिणी निवड जाहीर करण्यात आली असून, तालुकाध्यक्षपदी संजय वाट, अकोला जिल्हा सचिव पदी श्याम श्रीराम ठक यांची नियुक्ती झाली आहे.

 

निवड झालेल्या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी भावेश पटेल, सचिव तारेक शेख, ज्येष्ठ मार्गदर्शक मुफिज खान राही, संघटक बबन इंगळे, कोषाध्यक्ष कमलकुमार काकड, सहकोषाध्यक्ष विकास जाधव, सहसचिव बाळकृष्ण पाटील, तालुका उपसंघटक श्याम कुलकर्णी, प्रसिध्दीप्रमुख निलेश इंगळे, शहराध्यक्ष गुफरान शेख, सदस्यपदी भारत चव्हाण, डॉ.मंगलदास पाटील, शेख सुफियान यांची निवड करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here