सातारा (प्रतिनिधी लव चव्हाण) : येथील सद्गुरु सेवालाल फाउंडेशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष अर्जुन राठोड यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कारप्रसंगी सद्गुरु सेवालाल फाउंडेशनचे सर्व संस्थापक सदस्य, बसवराज चव्हाण, धोंडीराम राठोड, बाबुराव पवार, कृष्णा राठोड, कृष्णा नाईक, महादेव चव्हाण, सुभाष पवार, सोमा राठोड, श्रीकांत राठोड व इतर सर्व कार्यकर्ते हजर होते.







