एरंडोल येथे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड बुलंद पोलीस टाइम्सतर्फे स्वागत

पोलीस निरीक्षक

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : एरंडोल पोलीस स्टेशनला रूजू झालेले नवनियुक्त पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांचे पोलीस व जनता यांच्या दुवा म्हणून कार्य करत असणाऱ्या बुलंद पोलीस टाइम्सतर्फे स्वागत करण्यात आले.

 

यावेळी बुलंद पोलीस टाईम्सचे संपादक सुनील पाटील, नंदूआप्पा पाटील तसेच बुलंद पोलीस टाईम्सचे कायदेशीर सल्लागार ॲड. दिनकर पाटील, वंचित बहुजन आघाडीचे वाल्मीक सोनवणे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here