कोल्हापूर जिल्हा पोलीस बॉईज टीमतर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

पोलीस बॉईज

कोल्हापुर (प्रतिनिधी सतीश चव्हाण) : आज (दि.२४) पोलीस बॉईज महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने रुकडी येथे बंदोबस्त करत असताना थोर क्रांतिकारी प्रखर राष्ट्रभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली.

 

यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन, त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलिस अधिकारी व सौ . हेमा सुभाष पाटील सहाय्यक फौजदार वाहतूक शाखा कोल्हापूर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 

यावेळी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा.श्री सतिश चव्हाण, सौ . अनिता चौगुले, सविता तलवार, अमित मालगांवे , विनायक भंडारे, सुर्दशन भानुसे आदी मान्यवरही उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here