उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांच्याहस्ते श्रद्धा विजय सिनकर यांना पुरस्कार

श्रद्धा विजय सिनकर

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : शिर्डी महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर गुणवंत अधिकारी पुरस्कार २०२५ श्रीमती श्रद्धा विजय सिनकर यांना उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व मा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व माधुरी मिसाळ यांच्या हस्ते देण्यात आला.

 

यश सदोदित प्राप्त करून उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here