अशोक भिकन तिरमले यांची भूमिहीन बेरोजगार मजूर असंघटित कामगार संघाच्या सल्लागारपदी नियुक्ती

दोंडाईचा (संतोष कोळी) – धुळे जिल्हा येथील भूमिहीन बेरोजगार मजूर असंघटित कामगार संघ यांच्यावतीने भारतीय स्वतंत्र दिनाचे औचित्य संघाची थोडक्यात बैठक जिल्हा अध्यक्ष नवनीत बागले सर व यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून ॲडवोकेट परिवर्तनवादी दोंडाईचा मराठी पत्रकार असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार एडवोकेट संतोष भोई परिवर्तनवादी पत्रकार संघाचे धुळे जिल्हा अध्यक्ष यांच्या उपस्थितीत शिंदखेडा तालुक्यातील सर्वधर्मसमभाव समाजातील समाज वृत्तीचे अल्पसंख्यांक समाजात जन्म घेऊन समाज प्रबोधन कार्याचे आवड असलेले अशोक भिकन तिरमले माजी सरपंच विखुरले तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे यांचे यांचे समाज कार्य पाहून व समाज संघटन कार्य पाहून संघटन करण्यासाठी जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील कायदेपंडित गावातील माजी सरपंच अशोक भिकन तिरमले यांची शिंदखेडा तालुक्यातील व मतदार संघातील सल्लागारपदी संस्थापक अध्यक्ष संजय रणदिवे यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष नवनीत बागले व वरील मान्यवरांच्या उपस्थित तिरमले यांची निवड करण्यात आली आहे त्यांचे निवडीबद्दल सरचिटणीस ओंकार पगारे जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश पाटील शिंदखेडा तालुका अध्यक्ष समाधान पाटील यांनी कौतुक केले ‌आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here