सातारा (प्रतिनिधी लव चव्हाण) : दिनांक १५ फेब्रुवारी रोजी समर्थ नगर केंब्रिज हायस्कुल वडुज येथे श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेली मंडळाचे अध्यक्ष शिवाजी पवार, उपाध्यक्ष लालशिंग राठोड, खजिनदार शिवाजी राठोड, वडुज नगरपंचायत नगराध्यक्ष सौ. मनीषा काळे, वडुज नगरपंचायत नगरसेवक सचिन माळी ,अनिल माळी, जयवंत पाटील, नगरसेविका सौ. रेश्मा बनसोडे, शहराधक्ष प्रदीप शेटे भाजप पोपट पाटील, तुकाराम खडे, अनिल भाऊ गोडसे, शाहजी राजे गोडसे ( शिवसेना तालुका अध्यक्ष), माजी सरपंच आप्पासाहेब मांडवे, माजी सरपंच परेश जाधव वडुज, अलीम मोदी साहेब औंध, अशोक काका कदम ( ग्रामपंचायत सदस्य पुसेसावळी), सुभाष दत्तात्रय खाडे (जिल्हा परिषद शाखा अभियंता वडुज), बापू घाडगे, विजय शेटे, विजय राठोड , गणेश राठोड, राठोड सर खटाव, पवार सर, बाबू राठोड, सागर राठोड, अनिल पवार,रमेश पवार,अनिल राठोड, पांडुरंग राठोड, अशोक राठोड याच्या समवेत कार्यक्रम पार पडला.







