बंजारा समाजाचे समाज सुधारक श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी

श्री संत सेवालाल महाराज

सातारा (प्रतिनिधी लव चव्हाण) : दिनांक १५ फेब्रुवारी रोजी श्री सेवालाल नगर ग्रुप वडूज गणेशवाडी रोड बंजारा समाजाचे समाज सुधारक श्री. संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

 

श्री सेवालाल नगर ग्रुप वडूज अध्यक्ष. लव चव्हाण, उपाध्यक्ष. गोपाल राठोड, खजिनदार . थावरु चव्हाण, सदस्य. उमेश चव्हाण, शाहजी पवार,रंगू राठोड,राजू पवार ,राजू जाधव ,रवी पवार,कबीर चव्हाण,प्रेम शिंग राठोड,विकास पवार , दिलिप पवार यांच्यासह श्री.धनंजय चव्हाण खटाव तालुका भाजपा अध्यक्ष, सौ. मनीषा काळे, सोमनाथ भोसले.माण विधानसभा अध्यक्ष, बंडा सर गोडसे. माजी जिल्हा नियोजन मंडळ सदस्य, नगरसेवक, सोमनाथ जाधव, सचिन माळी,अनिल माळी , ओंकार चव्हाण, श्रीकांत काळे , बनाजी पाटोळे, प्रतिक बडेकर , जयवंत पाटील, तानाजी वायदंडे, अभय देशमुख, महेश गुरव, सुभाष खाडे सरपंच, संजय पवार सरपंच, विजय पवार, राजेंद्र माने, सुभाषचंद्र दत्तात्रय खाडे रावसाहेब, आकाश जाधव, देशमुख काका मांडवे , जितेंद्र गोडसे, विजय शेटे, नितीन जगदाळे, नारायण जाधव, अजित माळी, (जगदाळे साहेब कराड मर्चंड शाखा प्रमुख, सचिन घनवट, महेश गोडसे, बबन गोडसे, बाळासाहेब काळे, नितीन काळे, सूरज पवार, तुकाराम फडतरे, काएपा पुजारी, प्रकाश चव्हाण, विश्वास चव्हाण , संजय पवार, नवनाथ पवार, सचिन पवार, आकाश चव्हाण, आकाश राठोड, अशोक राठोड, सलीम तबिलदार, राजु राठोड, अमर राठोड, अनिकेत राठोड अमोल पवार, माळाप्पा पुजारी, गंगाप्पा पुजारी, रमेश चव्हाण , श्रीराम पवार, गणेश चव्हाण, बाळू पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here