बहुजन रयत परिषद व एनवायएस ग्रुपच्यावतीने शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

बहुजन रयत परिषद

पंढरपूर (तालुका प्रतिनिधी प्रकाश इंगोले) : शहरातील महापूर चाळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली समाजात वावरत असताना समाजासाठी काहीतरी देणे लागतो या उद्देशाने सामाजिक उपक्रम व लहान मुलांना खाऊ वाटप व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले

 

या शालेय साहित्यामध्ये वही पेन दप्तर वाटप करण्यात आले यावेळेस प्रमुख उपस्थिती म्हणून Sk चव्हाण सर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली नगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक नऊ नंबर शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले

 

यावेळी उपस्थिती नगरसेवक नागेश भाऊ यादव एडवोकेट किशोर खिलारे व बादल यादव दुर्योधन यादव भाऊसाहेब कांबळे बुवा कदम नाथा यादव दशरथ यादव राजू देवकुळे भारत क्षीरसागर भावी नगरसेवक लोकेश यादव पुष्पक नवघरे प्रथमेश जाधव अनिल यादव संतोष खिलारे संजय वाघमारे सुरज यादव रोहित फुलारे आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here