पंढरपूर (तालुका प्रतिनिधी प्रकाश इंगोले) : महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र परिवार संघटनेच्यावतीने प्रकाश इंगोले यांना संघटनेच्यावतीने सोलापूर जिल्हा संघटक म्हणून निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र परिवार संघ राज्य संघटक प्रमुख म्हणून गेली १४ वर्षे पत्रकार क्षेत्रात काम करणारे प्रकाश इंगोले हे बुलंद पोलीस टाइम्स, मुंबई क्राइम न्यूज ठाणे व सोलापूर लाइफ लाइनचे उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत.
एक शिक्षक ते पत्रका हा प्रवास करत असताना अपार संघटन कौशल्य असल्यामुळे त्यांना संघटकपाची जबाबदारी देण्यात आली असून, ते योग्य पध्दतीने हाताळतील. प्रकाश इंगोले यांनी मानाचा सन्मान मिळवल्याबद्दल त्यांचे सर्वत्र मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.







