शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : शिर्डी साई संस्थान एम्पलॉइज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक भाऊसाहेब कोकाटे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
सत्कार करताना चेअरमन आप्पासाहेब तुकाराम कोते व पत्रकार संजय महाजन व इतर मान्यवर उपस्थित होते.







