शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : शिर्डी शाखा अभियंता डि के इंगळे कुसुंबा हे साई दर्शन करता व खंडोबा मंदिर दर्शन करता आले असता त्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कार करताना मा चेअरमन आप्पासाहेब तुकाराम कोते समवेत खंडोबा मंदिराचे मित अजय नागरे साईश निलेश नागरे व पत्रकार संजय महाजन व इतर मान्यवर उपस्थित होते.







