शिर्डीत स्वराज्य सेना संघटना आयोजित जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेस उत्तम प्रतिसाद

बॉडी बिल्डिंग

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : येथील स्वराज्य सेना संघटनेच्या वतीने आयोजित बॉडी बिल्डिंग स्पर्धत जिल्ह्यातील विविध स्पर्धकांनी सहभाग घेऊन बॉडी बिल्डिंगचे प्रात्यक्षिक करत उपस्थितांचे मन जिंकले.

 

सोमवारी शिर्डीत डिस्टिक बॉडी बिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स असोसिएशन अहिल्यानगर यांच्या मान्यतेने झालेल्या या स्पर्धेत वजन गट ५५ किलो मध्ये प्रथम क्रमांकः रवींद्र सूर्यवंशी, द्वितीय क्रमांक आसिफ शेख, तृतीय क्रमांक अशांत जाधव, चौथा क्रमांक अनिश फुलाटे, पाचवा क्रमांक विकी घुले तसेच वजन गट ६० किलो मध्ये प्रथम क्रमांक भूषण शिंदे, द्वितीय क्रमांक विक्रम सिंग, तृतीय क्रमांक प्रतीक कुलकर्णी, चौथा क्रमांक विशाल गायकवाड, पाचवा क्रमांक हर्षद भिरभिरत व वजन गट ६५ किलो मध्ये प्रथम क्रमांक रोहन सकट, द्वितीय क्रमांक सागर गायकवाड, तृतीय क्रमांक विकास सानोटे, चौथा क्रमांक साईदिप सोमवंशी, पाचवा क्रमांक तुषार विके तर वजन गट ७० किलोत प्रथम क्रमांक राहुल शिंदे, द्वितीय क्रमांक प्रमोद गुडे, तृतीय क्रमांक साहिल कोतकर, चौथा क्रमांक प्रशांत पाडसवान, पाचवा क्रमांक अभि कानडे, वजन गट ७५ किलो मध्ये प्रथम क्रमांक निलेश वाडेकर, द्वितीय क्रमांक महेश गात, तृतीय क्रमांक तुषार दुसाने, चौथा क्रमांक साहिल ठाकूर, पाचवा क्रमांक सखाहरी बर्डे, वजन गट ७५ किलो वरील प्रथम क्रमांक गणेश बोस, द्वितीय क्रमांक वेद जोशी, तृतीय क्रमांक यश शिंदे या स्पर्धकांनी पटकविला.

स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा किताब गणेश बोस यांनी मिळाली तर बेस्ट इम्प्रोवमेंट रवींद्र सूर्यवंशी यानं देण्यात आला. बेस्ट पोजर हा किताब निलेश वाडेकर यांना मिळाला. स्पर्धेसाठी पंच म्हणून भारतश्री किरण पाटील, हर्षल शेलार, सागर आव्हा, निलेश खामक, संजू सुरवस, सचिन गोंदकर यांनी काम पाहिले तर स्टेज मार्शल म्हणून सागर वाडेकर, तुषार किरण उईके, सचिन कदम, विवेक पाळंदे, सुजित गांगड, महेंद्र मिचे, अतुल निकाळ यांनी काम पाहिले. स्पर्धेत मुख्य उपस्थिती महाराष्ट्र भारतश्री, प्रशिक्षक मनीष अडविलकर तसेच ज्युनियर भारतश्री संकेत काळे आणि मेन फिजिक चॅम्पियन गौरव यादव यांनी प्रात्यक्षिके दाखवली.

बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन स्वराज्य सेनाचे संजय शिंदे, दिनेश शिंदे, शुभम भोसले, सुयोग सावकारे, प्रफुल आहेर, ऋषी भोसले, पंकज कोते, मयूर सुपेकर, अजय गायकवाड, आकाश गायकवाड, मयूर शेरवेकर, बंटी सोमवंशी, केतन सोमवंशी, सोयल नागरे, तमु नांगरे, संकेत झरेकर, शुभम कोते, दिनेश भैरट, संतोष कटारे, साईराज गायकवाड, साई सिंग यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here