नामपूर बाजार समितीत अन्न त्याग दिवस साजरा

नामपूर बाजार समिती

नाशिक (उपसंपादक इजि कुबेर जाधव) : नामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्याचे पंचप्राण शरद जोशी यांच्या पुतळा स्थळी स्व तंत्र भारत पार्टीचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण अहिरे यांच्या नेतृत्वाखाली  १९ मार्च रोजी या एक दिवसीय उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते.

 

या वेळी प्रवीण अहिरे  माजी आरोग्य सभापती अशोक सावंत जेष्ठ नेते बाळासाहेब भदाणे बाजार समिती संचालक सयाजी देवरे  बाळासाहेब चौढारी किरण पाटील आनंदा मोरे विनोद पाटील  विठ्यल महाजन शशिकांत कोर निलेश धोंडगे  केशव अहिरे दामू देवरे चंदू कोर विनोद अहिरे मनोहर पवार यांच्यासह बाजार समितीतील व्यापारी व कर्मचारी हजर होते या वेळी आपल्या भाषणातून जिल्हा अध्यक्ष प्रवीण अहिरे यांनी नमूद केले की १९ मार्च रोजी देशातील पहिली आत्महत्या यवमाळमधील साहेबराव करपे यांच्या कुटंबात झाली होती एकाच कुटु बाती ल पती पत्नी दोन मुले यांनी या आत्महत्येमागे शेतीची कारणे होती आज या घटनेला ३९ वर्ष झाली असून आजही शेतकऱ्याच्या आत्महत्या सुरूच आहेत.

शेतीच्या समस्या कमी होण्या ऐवजी वाढत असून शासनाचे चुकीचे धोरण याला जबाब दार  आहे  उगतमा शरद जोशी यांच्या विचारातून १९ मार्च हा आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांना शर्धा जली माहणून अन्न त्याग दिवस पाळला जातो ही परंपरा आम्ही भविष्यात कायम ठेवू अशी प्रतिक्रिया प्रवीण अहिरे यांनी व्यक्त केली आहे दिवस भर सुरू असलेल्या या कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बाजार समिती कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले  विनोद पाटील यांनी आलेल्या सर्वाचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here