मान्यवरांच्या उपस्थितीत मीना काकाजी अहिरे यांचा सेवापुर्ती सोहळा उत्साहात संपन्न

सेवापुर्ती सोहळा

नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : किकवारी खुर्द ता बागलाण येथील शिक्षिका सौ,मिनाताई काकाजी अहिरे या ३५ वर्षाच्या प्रदिर्घ सेवे नंतर पिंपळे ता कळवण येथील जि प, शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून ३१ मार्ज रोजी सन्मानने सेवा निवृत्त झाल्या, त्यानिमित्ताने त्यांचा प्रदिर्घ सेवा पुर्वी सोहळा बागलाण,कळवण,देवळा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवराच्या उपस्थितीत संपन्न झाला.

 

विशेष म्हणजे त्यांचे पती काकाजी उर्फ के बी,आहीरे हे तिन वर्षा पूर्वी कोरोना काळात माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून प्रदिर्घ सेवेनतर सेवानिवृत्त झाले होते, त्यामुळे उभयतांचा सन्मान सोहळा, श्रीमती चित्रा देवरे,गट शिक्षणाधिकारी बागलाण, यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श गाव म्हणून ओळखले जाणारे किकवारी चे मा, सरपंच केदा बापु काकुळते, डांग तळवाडे दिगरचे प्रवचनकार हे भ,प, क्रुष्णा ठाकरे, नामपूर बाजार समितीचे संचालक युवराज पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक, शेतकरी नेते कुबेर जाधव, जिल्हा बँकेचे मा,विभागीय अधिकारी पोपठ आहीरे,मा, मुख्याध्यापक काकाजी अहिरे, मुख्याध्यापिका मिना अहिरे,चिरंजीव जयराज आहीरे, आकांक्षा अहिरे,कन्या रेवती पवार, (फोनद्वारे) सुर्यवंशी मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले,,मा सरपंच भाऊसाहेब आहीरे, नानाजी अहिरे ,अंबादास आहीरे, सर्व केंद्र प्रमुख कळवण व बागलाण शाळेचे शिक्षक सर्व आप्तेष्ट, शिक्षक,व इतर मित्रपरिवार उपस्थित होते, निवृत्ती समारंभ नामपूर रोड सटाणा येथे आयोजित केला होता, आभार अंबादास आहीरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here