मान्यवरांच्या हस्ते ॲड. रामनाथ सदाफळ यांचा सन्मान

ॲड. रामनाथ सदाफळ

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा पवार गट) राहता तालुका अध्यक्ष संदीपभाऊ सोनवणे यांचे हस्ते अँड.रामनाथ भाऊसाहेब सदाफळ पाटील यांचा सन्मान करण्यात आला.

 

राहता येथील अँड.रामनाथ भाऊसाहेब सदाफळ पाटील यांचे धार्मिक सामाजिक तसेच राहता तालुक्यात वंचित दुर्बल पीडित गरजूवंताना सेवा देत असले मुळे त्यांचे सामाजिक कार्याची दखल घेऊन नाथ प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य विशाल रावसाहेब गाडेकर यांचे व इतर मान्यवरांचे उपस्थितीत सन्मान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here