सामोडे येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप घरटे यांचा शिर्डीत विविध संघटनांतर्फे सत्कार

पत्रकार दिलीप घरटे

शिडी (प्रतिनिधी संजय महाजन) : सामोडे येथील वि.का.सो.चे माजी व्हा. चेअरमन व साईबाबा पाणी वाटप संस्थाचे चेअरमन दिलीप घरटे हे शिर्डी येथे साईबाबाचे दर्शन साठी आले यावेळी माजी चेअरमन आप्पासाहेब तुकाराम कोते, दत्तात्रय कारभारी गोंदकर पाटील, पत्रकार संजय महाजन यांनी खंडोबा मंदिर येथे सत्कार करण्यात आला.

पत्रकार दिलीप घरटेतसेच यावेळी भाजप नेते नानासाहेब शिंदे, हाजी अब्दुल बाबा चे पणतु गफार खान पठाण, पत्रकार संजय महाजन यांनी साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे येथे सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here