धरणगाव (प्रतिनिधी विनोद पाटील) : अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथे दहावीचा निकाल लागल्याने सावखेडा गावातील असलेली किसन दाजी पाटील हायस्कूल येथील विद्यार्थी यांनी प्रथम क्रमांक मिळवून आणल्यास 87.20 दिपाली राजेंद्र भोई द्वितीय क्रमांक 83.40 वैष्णवी संजय पाटिल तृतीय क्रमांक 80.60 कार्तिकी सुशील सोनवणे तसेच तृतीय क्रमांक 80.60 साक्षी किशोर पाटिल या सर्व विद्यार्थी यांनी उत्तीर्ण झाल्या आहेत.
या यशस्वी विद्यार्थिंनींचे किसन दाजी पाटील हायस्कूल कडुन तसेच सर्व शिक्षकांकडून पुष्पगुच्छ देउन सत्कार करण्यात आले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छां देण्यात आल्या तसेच सावखेडा गावातूनसुध्दा वरीष्ठ नागरिकांकडून शुभेच्छां देण्यात आल्या.







