विष प्राशन करुन मलकापूर येथील शेतक-याची आत्महत्या

शेतक-याची आत्महत्या

जळगाव (जिल्हा क्राईम रिपोर्टर सुभाष पाटील) : तिघरा तालुका मलकापूर येथील सुशील हिम्मतसिंग शिंदे यांनी शेतीला कंटाळून विष प्राशन करुन जिवन संपवले त्यामुळे शेतकऱ्याचे जीवन अतिशय धकाधकीचे झालेले आहे.

सुशील शिंदे पाटील हे काही दिवसांपासून कर्ज बजारी असल्यामुळे टेन्शनमध्ये राहत होते. यावर्षी त्यांनी शेतीमध्ये कपाशी व इतर बी बीयाणे आणुण टाकले व काही उत्पन्न न झाल्याने ते त्यांच्यावर चर्चा बोजा पडला व त्यांनी आपले जीवन संपवले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here