मनसेच्या दोंडाईचा शहर उपध्यक्षपदी अनिल जाधव

दोंडाईचा (संतोष कोळी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोडाईचा शहर उपध्यक्षपदी अखिल भारतीय युवा कोळी‌. कोरी समाजाचे जिल्हा संघटक तथा दोंडाईचा मराठी पत्रकार असोशियन सचिव अनिल रतिलाल जाधव यांची निवड धुळे जिल्हा अध्यक्ष अॅड.दुष्यंराजे देशमुख यानी केली. धुळे जिल्हा अध्यक्ष कार्यकारी निवड करण्यासाठी दोडाईचा शहरात आले होते. राऊळ नगर वि.जा.भ.जा शाळेत कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी उपस्थित.धुळे जिल्हाचे माजी अध्यक्ष नगरसेवक हिंतेद्र महाले, जिल्हा सचिव गैरव गिते उपजिल्हाध्य यश शर्मा, पुनचंद मोरे, शिंदखेडा तालुका अध्यक्ष बबनराव भामरे,वाहतुक सेवा स्वप्ननिल मोरे,रवी पाटील, दोडाईचा शहर अध्यक्ष विलास ठाकुर, यांच्या उपस्थितीत निवड ही करण्यात आली या निवडीबद्दल अखिल भारतीय युवा कोळी समाज जिल्हाध्यक्ष पत्रकार संतोष कोळी दोंडाईचा मराठी पत्रकार असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार एडवोकेट संतोष भोई सल्लागार प्राध्यापक रवींद्र टाटीय. कोळी समाज शहराध्यक्ष मयूर कोळी प्राध्यापक आप्पा कोळी.जिल्हा निरीक्षक रवींद्र देवरे छोटू सैंदाणे इत्यादींनी शुभेच्छा दिल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here