आसोदा येथे शिवसेना कार्यालयाचे उद्‌घाटन; सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ

शिवसेना

जळगाव (उपसंपादक सुनिल पाटील) : तालुक्यातील आसोदा गावात शिवसेना कार्यालयाचे उद्‌घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या प्रसंगी सदस्य नोंदणी अभियानाचाही शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य तुषार महाजन, सुभाष महाजन, गिरीश भोळे, सुनिल पाटील, बाळकृष्ण पाटील, पिंटू कोळी, लखन जोहारे, जीवन कोळी, उमेश पाटील, बाळू पाटील, सतीश डोळसे, चंदन बिऱ्हाडे, संजय बिऱ्हाडे, समाधान सोनवणे, राजू वानखेडे, प्रकाश माळी, हरीश भोळे, अनिल कोळी, शरद नारखेडे, किरण माळी, भरत पाटील, नाना बारी, संजय भोळे, मोहन पाटील, ललित कोळी, दीपक माळी, संदीप नारखेडे, टिलू कासार, गजू सावदेकर, ज्ञानेश्वर चौधरी, गिरीश वानखेडे तसेच आसोदा गावातील शिवसैनिक व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

शिवसेना शिवसेना

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here