सर्वेश सोनवणे यांचा वाढदिवस मोठा उत्साहात संपन्न

सर्वेश सोनवणे

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : शिर्डी पिंपळनेर येथील सचिन सोनवणे आदर्श पोल्ट्री फार्म चालक यांचे चिरंजीव सर्वेश सचिन सोनवणे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी डी के इंगळे शाखा अभियंता कुसुंबा, पत्रकार दिलीप घरटे, भाऊसाहेब पुराणिक, सचिन सोनवणे, विमल (अक्का) इंगळे, निमाताई नाहीरे, सुरेखा माई साळवे, पुनम (सोनी अक्का) सोनवणे, सिद्धार्थ सोनवणे व पत्रकार संजय महाजन आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here