आमदार राजूमामा भोळे यांना शिंपी समाजातर्फे शुभेच्छा

राजूमामा भोळे

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : सर्वसामान्य जनतेच्या मनातील आदर्श व्यक्तिमत्व जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांचा आज वाढदिवस जळगाव शहराचे लोकप्रिय व सतत तीन वेळेस मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले व्यक्तिमत्व.

सर्वसामान्य जनता, कार्यकर्ता, यांच्ये आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे राजू मामा भोळे सर्वसामान्य कार्यकर्ता ते आमदार या पदापर्यंत राजू मामांनी खूप मोठा प्रवास या माध्यमातून केलेला आहे हे सर्व फक्त मामांनी सर्वसामान्य जनता , कार्यकर्त्यांशी व आपल्या शिंपी समाजाशी निगडित असलेल्या प्रत्येक समाज बांधव,व्यक्तीशी एक आपुलकीचं नातं जोपासून ठेवले आहे आज जरी मामा आमदार असले तरी मामांनी जमिनीवरच राहून सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असतात अशा लाडक्या आदर्श व्यक्तिमत्वास शिंपी समाजातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here