चरस विक्री करणारे रॅकेट खंडणी विरोधी पथकाकडून जेरबंद

अटक

ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) : दिनांक 13/06/2024 रोजी 18.00 वाजताचे सुमारास एक इसम चरस हा अंमली पदार्थ विक्री करीता टेमघर पाईपलाईन रोड लगत भिवंडी याठिकाणी येणार असले बाबत खंडणी विरोधी पथकास गुप्त बातमी प्राप्त झाली होती. सदर बातमीचे अनुशंगाने खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचला असता यातील आरोपी अनिलकुमार श्रीमुखलाल प्रजापती, वय 42 वर्शे, धदंा मॅकेनिक, रा. सचिन षेठ चाळ, रूम नंबर 3, रामु नगर, पाईप लाईन रोड, भिवंडी, जि. ठाणे मुळ रा. गाव दुसौती, पोस्ट सैदाबाद तहसिल हंडीया जि. प्रयागराज राज्य उत्तरप्रदेष यास 17,20,000/- रू किमंतीचा 1 किलो 720 ग्रॅम वजनाचा चरस या अंमली पदार्थासह ताब्यात घेण्यात आलेले आहे.

सदर बाबत षांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर 1289/2024 एनडीपीएस कायदा कलम 8(क), 20(ब), ाा (क), 29 प्रमाणे दिनांक 14/06/2024 रोजी 04.05 वाजता दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयातील आरोपी अनिलकुमार श्रीमुखलाल प्रजापती यास चरस हा अंमली पदार्थ विक्री करणार इसम अर्जुनकुमार जोखुलाल प्रजापती, वय 38 वर्शे, रा. गाव बिरगापुर, पोस्ट हनुमानगंज, तहसिल फुलपुर, जि. प्रयागराज, राज्य उत्तरप्रदेष यास प्रयागराज, उत्तरप्रदेष येथे तपास पथक पाठवुन त्यास ताब्यात घेवुन दिनांक 20/06/2024 रोजी अटक करण्यात आलेली आहे.
तसेच गुन्हयातील आरोपीत अर्जुनकुमार जोखुलाल प्रजापती याने चारस हा अंमली पदार्थ विक्री केलेला इसम नामे ष्यामबाबु प्रल्हाद सरोज, वय 51 वर्शे, धंदा रिक्षा चालक, रा. ई 1, 35 सी 3, सेक्टर 8, नेरूळ नवी मंुबई मुळ राहणार गाव बेलहा सिंगमऊ, तहसिल हंडीया, जिल्हा प्रयागराज, राज्य उत्तरप्रदेष यास नेरूळ नवीमंुबई येथे तपास पथक पाठवुन त्यास दिनांक 21/06/2024 रोजी अटक करण्यात आलेली आहे.
यातील आरोपीत ष्यामबाबु प्रल्हास सरोज याची दिनांक 24/06/2024 रोजी घरझडती घेतली असता त्याचे घरामध्ये 1,70,000/- रू किमंतीचा 170 ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे. याप्रमाणे नमुद गुन्हयात खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व कर्मचारी एकुण 3 आरोपीना अटक करून त्याचेकडुन 18,90,000/- रूपये किमंतीचा 1 किलो 890 ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि /सुनिल तारमळे नेम. खंडणी विरोधी पथक, गुन्हे षाखा, ठाणे षहर हे करीत आहे. सदर गुन्हयातील अटक केलेला मुख्य आरोपी अर्जुनकुमार जोखुलाल प्रजापती याचे विरूध्द खालील प्रमाणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here