जळगाव (जिल्हा क्राईम रिपोर्टर विनोद पाटील) : धरणगाव तालुक्यातील बोद बुद्रुक येथील असनारे सौ.रीमा किरण देसले यांनी एकटरी १४ किंटल १५ किलो मुग पीक एवढे उंच्चाकी उत्पादन घेऊन खरीप हंगाम २०२४/२०२५ मध्ये मुग पीक या स्पर्धेत सौ रिमा किरण देसले यांनी जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सौ रीमा किरण देसले यांना सन्मान करण्यात आला.








