शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : शिर्डी साई संस्थान एम्पलॉइज सोसायटी सुपरवायझर व कनकुरी गावातील सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब थेटे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
सत्कार करताना देविदास आसने सामाजिक कार्यकर्ते भगवानराव थोरात संदीप भवर शुभम कोते सागर भोसले व पत्रकार संजय महाजन आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.







