साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटी कर्मचारी भाऊसाहेब बाराहाते यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार

साई संस्थान

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : शिर्डी साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे कर्मचारी भाऊसाहेब बाराहाते सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला व साई संस्थान एम्पलॉइज सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार व व्हाईस चेअरमन पोपटराव कोते व संचालक मंडळ यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी सत्कार करताना सचिव विलासराव वाणी सहसचिव बाबासाहेब अनार्थे संभाजी राजे कोते व आप्पासाहेब टेकाडे उदय पाटील पाराजी वैद्य निखिल चौधरी सामाजिक कार्यकर्ते ठकाजी काटकर किसनराव निकम राहुल डांगे ज्ञानेश्वर खरात नवनाथ वाघे मंगेश कुलकर्णी व विजय शिंदे बाळासाहेब काटकर व पत्रकार संजय महाजन व सोसायटी कर्मचारी यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here