श्री साई संस्थान एम्पलॉइज सोसायटीच्या सर्व कर्मचाऱ्यांना पगारवाढ केल्याबद्दल सत्कार

श्री साई संस्थान

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : श्री साई संस्थान एम्प्लॉइज सोसायटीच्या सर्व कर्मचाऱ्यांची पगारवाढ केल्याबद्दल मा.चेअरमन साहेब, व्हा. चेअरमन साहेब, संचालक मंडळ, संस्थेचे सचिव साहेब सह. सचिव साहेब व सहा. सह. सचिव यांचा कर्मचाऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला

समस्त कर्मचाऱ्यांच्या वतीने मा. चेअरमन साहेब, व्हा. चेअरमनसाहेब, संचालक मंडळ, सचिव साहेब, सह. सचिव साहेब, सहा. सह. सचिव साहेब यांचे आभार मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here