नागेश्वर मंदिरात जाऊन पी एम पाटीलांनी घेतले दर्शन

पी एम पाटीलां

जळगाव (उपसंपादक प्रा.पी.एन.पाटील) : पहिल्या श्रावण सोमवार निमित्त अजनाड शिरपूर तालुक्यातील नागेश्वर मंदिरात जाऊन पी एम पाटील यांनी घेतले दर्शन त्या ठिकाणी गावाचे सरपंच दरबार सिंग जाधव व ग्रामस्थ व भक्तांशी चर्चा करून त्यांच्या कडून माहिती घेतली.

शंभर वर्षांपूर्वी पासून नागेश्वर मंदिर असून या ठिकाणी महाराष्ट्रभरातून अनेक भक्त दर्शनासाठी येतात व आपल्या मनोकामना पूर्ण करत असतात विशेष म्हणजे मंदिर आहे परंतु आज पर्यंत कोणालाही सर्पदंश झालेला नाही वर्षातून चार वेळेस यात्रा भरत असतात. हजारो भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात शिरपूर येथील भूषणभाई पटेल यांच्या सहकार्याने व भूपेश भाई पटेल एक ट्रस्ट स्थापन केली असून अतिशय उत्कृष्ट असे मंदिर बांधले आहे त्या ट्रस्टचे अध्यक्ष भूपेश भाई पटेल चार गाव मिळून एक ग्रुप ग्रामपंचायत आहे. सदर प्रसंगी सरपंच संतोष सुरेश जाधव ग्रामस्थ भक्त मंडळी हजारोच्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here