महसूल विभागातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल एरंडोल तहसीलचे जमादार रमेश परदेशी यांचा गौरव

महसूल

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर विनोद पाटील) : २०२४ – २०२५ या वर्षात जळगाव जिल्ह्याच्या महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल एरंडोल तहसीलचे जमादार रमेश परदेशी यांना गौरवण्यात आले आहे.

यात एरंडोल तहसीलदार कार्यालयाचे जमादार रमेश चुनीलाल परदेशी राहणार म्हसावद ता.जळगाव यांना उत्कृष्ट कामगिरी केल्या केल्याबद्दल तसेच महसूल कार्यालया त चांगली कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला असून त्यांचे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व पालकमंत्री भंडारा संजय सावकारे तसेच ,राज्यमंत्री आमदार गिरीश महाजन, आमदार राजू मामा घोडे तसेच जळगाव जिल्ह्याचे आयुक्त यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे जमादार रमेश चुनीलाला परदेशी यांनी तालुका एरंडोल , तहसीलदार एरंडोल कार्यालया कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here