MKCL तर्फे पत्रकारांसाठी AI कार्यशाळा संपन्न

MKCL

जळगाव (संपादक सुनिल पाटील) । काल दि . ४ सप्टेंबर रोजी MKCL तर्फे जळगाव जिल्हा पत्रकार संघ जळगावसाठी कार्यालयीन कामकाजात पत्रकारांसाठी AI चा कसा वापर करता येईल या कार्यशाळे अंतर्गत AI प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

या कार्यशाळेला मा.जिल्हा माहिती अधिकारी श्री. डॉ.रवींद्र ठाकूर, जिल्हा पत्रकार संघचे विश्वस्त विजय बापू पाटील, अशोकआप्पा भाटिया, प्रा. देशमुख सर, महानगर अध्यक्ष विवेक खडके, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष भिकाभाऊ चौधरी, MKCL जिल्हा समन्वयक उमाकांत बडगुजर, राजेंद्र चव्हाण उपस्थित होते. MKCL चे मार्गदर्शक श्री. विनायक कदम यांनी AI विषयी पत्रकारांसाठी उपयुक्त असे खुप छान टूल चे मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेमधील AI आधारित संकल्पना आणि प्रात्यक्षिके पाहून जिल्हा पत्रकार संघ यांना “हा उपक्रम नवा व नाविन्यपूर्ण होते असे विशेष कौतुक केले. त्यांनी MKCL च्या कार्याचे मनापासून अभिनंदन करत “कार्यालयीन कामकाजासाठी हा उपक्रम दिशादर्शक ठरेल” असे मत व्यक्त केले.

MKCL

MKCL

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here