धरणगाव (उपसंपादक पी.एम.पाटील) । येथील सर्व गल्लीतील हजारो बंधू भगिनी मोठ्या उत्साहाने आनंदोत्सव सावजरा केला वाजत गाजत डीजेच्या नादात शांततेने उत्साह साजरा केला जवळजवळ दोन ते तीन हजार बंधू भगिनी सदर कार्यक्रमाला उपस्थित होते
धरणगाव शहरात जवळजवळ सात ते आठ हजार मुस्लिम बांधव आहे सहा हजारापर्यंत मतदान आहे पहिल्यांदाच एकत्रित सर्वांनी मिळून उत्सव साजरा केला धरणगाव शहरातील सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दिली राष्ट्रवादीचे नेते ओबीसी जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन शिवसेना परिवारातर्फे माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर नगरपालिका गटनेते पप्पू भाऊ भावे शहर प्रमुख विलास महाजन विजय महाजन अहमद पठाण वाल्मीक पाटील संजय चौधरी कन्हैया महाजन किरण महाजन सोनू महाजन पदाधिकारी उपस्थित होते.







