खुलताबाद महसूल तहसीलदारपदी संतोष गुट्टे

खुलताबाद

खुलताबाद (तालुका क्राइम रिपोर्टर मुनीर अब्बास शाह) । येथील महसूल विभाग कर्तव्य दक्ष तहसीलदार स्वरूप कंकाळ यांची पदोन्नती झाली असून नवीन तहसीलदार म्हणून संतोष गुट्टे यांनी २२ रोजी पदभार स्वीकारला.

तहसीलदार स्वरूप कंकाळ यांची उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती झाली त्यांना सक्षम प्राधिकारी धारावी पुनर्विकास प्रकल्प पदी पदोन्नती मिळाली तर लातुर येथून संतोष गुट्टे हे खुलताबाद येथे तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारला आहे. तहसील कार्यालयातील निवडणूक विभाग अविनाश निळेकर, महसूल विभाग श्री सुभाष पांढरे, तहसील पुरवठा विभाग निरिक्षक तथा नायब तहसीलदार श्री खेडकर, महसूल विभाग अव्वल कारकून कार्यालयातील कर्मचारी पदाधिकारी यांनी स्वागत व सत्कार केला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here