साई संस्थान एम्पलॉइज सोसायटी कर्मचारी सुनील गाढवे यांच्या प्रामाणिकपणामुळे सोसायटीच्या वतीने सत्कार

साई संस्थान

शिर्डी (प्रतिनिधी तुषार महाजन) | श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटी कर्मचारी सुनील गाढवे साई आश्रम भक्त निवास (१०००) रूम येथे ड्युटी करीत असताना झेरॉक्स दुकानासमोर अज्ञात साई भक्ताचे दोन हजार रुपये सापडले त्यांनी ते प्रामाणिक पणे साई आश्रम भक्तनिवास 1000 रूम सुपरवायझर व संचालक मिलिंद दुनबळे यांच्याकडे जमा केले त्यावेळी धनराज चितळकर सुपरवायझर विक्रम चौधरी उपस्थित होते या प्रामाणिकपणामुळे साई संस्थान एम्पलॉइज सोसायटी चे चेअरमन विठ्ठलराव पवार व व्हाईस चेअरमन पोपटराव कोते व संचालक मंडळ व सचिव विलासराव वाणी व सहसचिव बाबासाहेब अनार्थे व संभाजी कोते संस्थान कर्मचारी व सोसायटी कर्मचारी यांनी त्यांच्या प्रामाणिकपणे मुळे अभिनंदन केले.

यावेळी चेअरमन विठ्ठल तुकाराम पवार पा, व्हा. चेअरमन पोपटराव भास्करराव कोते पा. संचालक महादु बापुसाहेब कांदळकर, कृष्णा नाथा आरणे, भाऊसाहेब चांगदेव कोकाटे पा., संभाजी शिवाजी तुरकणे पा., देविदास विश्वनाथ जगताप, विनोद गोवर्धन कोते पा., मिलींद यशवंत दुनबळे, तुळशिराम रावसाहेब पवार पा., रविंद्र बाबु गायकवाड, भाऊसाहेब लक्ष्मण लवांडे पा., इकबाल फकिरमहंमद तांबोळी, सौ सुनंदा किसन जगताप पा., सौ. लता मधुकर बारसे पा., रंभाजी काशिनाथ गागरे, भाऊसाहेब भानुदास लबडे पा., सचिव विलास गोरखनाथ वाणी पा. सह सचिव बाबासाहेब शंकर अनर्थे पा., सहाय्यक सह सचिव संभाजी सोपान कोते पा. व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here