पुण्यात मॉर्निंग वॉकला निघालेल्या ६५ वर्षीय महिलेचा भरधाव कारने चिरडून मृत्यू

deadbody
file photo

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) । मॉर्निंग वॉल्कसाठी बाहेर पडलेल्या आशा पाटील (वय ६५) यांना भरधाव कारने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार पहाटे ५.३० ते ६.०० वाजेच्या दरम्यान झाला.

आशा भोसले या महिला पहाटेच्या ५.३० ते ६.०० वाजताच्या दरम्यान मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. यावेळी एका भरधाव कारणे धडक दिले आणि तिथून फरार झाला. या धडकेत आशा भोसले यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. अश्या स्थितीत त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागले होते, नंतर जागीच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनास्थळाचा पंचनामा केला. घडलेला सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. याच सीसीटीव्हीच्या आधारे वाहनचालकांचा शोध सुरु आहे. या घटनेने परिसरात हालहाल व्यक्त केली जात आहे. या वाढत्या हिट अँड रन प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here