शिर्डी (प्रतिनिधी तुषार महाजन) । श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को -ऑप सोसायटी लि. शिर्डीचे विद्यमान चेअरमन विठ्ठल पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी संस्थेच्या कामगार वर्गाच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
शिर्डी श्री साई संस्थान एम्पलॉइज सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला सत्कार करताना सचिव विलासराव वाणी नवनाथ राव थोरे देविदास आसने बाबासाहेब शेजवळ नानासाहेब थेटे दिलीप सुपेकर नितीन महाले व पत्रकार संजय महाजन आदी कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.







