पारोळा (तालुका क्राइम रिपोर्टर समाधान धनगर) । युनिव्हर्सल स्कूल मध्ये क्रिकेट टूर्नामेंट एकता तिसरी ते एकता आठवी व स्कुल इयत्ता दुसरी पर्यंत विविध खेळांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक विवेक पाटील नगरसेविका माधुरी पवार उपस्थित होते एनसीसी क्लब नाशिकचे चिन्मय महाजन यांनी विद्यार्थ्यांना क्रिकेट बद्दल मार्गदर्शन केले प्रिन्सिपल गायत्री गुजराथी यांनी विद्यार्थ्यांना खेळातून शिक्षणाचे महत्त्व याबद्दल माहिती सांगितली प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रिकेटची टूर्नामेंट ट्रॉफी डिस्प्ले केली प्रमुख पाहुण्यांनी ग्राउंडचे पूजन करून प्रत्येकी एक एक खेडी खेळून क्रिकेटच्या टूर्नामेंटच्या सुरुवात केली
शाळातंर्गत घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांचे विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. डी डी पवार विवेक पाटील चिन्मय महाजन माधुरी पवार यांनी मनोगत व्यक्त केले तर संचालक शुभांगी पाटील यांनी केले यशस्वीतासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले त्यात रोहीत पाटील कविता पाटील मोना खत्री खुशी दाणेज रोहीणी पाटील कविता पाटील माधुरी पाठक धनंजय पाटील उज्वला पाटील याचे सहकार्य लाभले.







