उत्तर महाराष्ट्रजळगाव जागतिक महिला दिनानिमित्त चित्राबाई पाटील यांची बिनविरोध निवड By सुनिल पाटील, बुलंद पोलिस टाइम्स् - March 8, 2026 0 21 FacebookTwitterPinterestWhatsApp जळगाव (संपादक सुनिल पाटील) । आज महिला दिवसानिमित्त सहकार क्षेत्रात महिलांना प्राधान्य द्यावे या उद्देशाने करंज धानोरा ग्रुप वि.का. सोसायटीच्या बिनविरोध सदस्य म्हणून चित्राबाई ज्ञानेश्वर पाटील यांची निवड करण्यात आली.