शिवसेना महाराष्ट्र शिव वाहतुक सेनेच्या जिल्हाप्रमुखपदी नंदूअप्पा पाटील यांची नियुक्ती

शिवसेना

जळगाव (संपादक सुनिल पाटील) । वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने तसेच शिवसेना मुख्यनेते व उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना पक्षाच्या महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या जळगाव जिल्हाप्रमुखपदी नंदुअप्पा पाटील यांची एक वर्षाकरिता नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

 

नियुक्तीपत्रावर वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवणीचा सक्रियपणे प्रचार आणि प्रसार करण्यासह शिवसेना महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या वाढीसाठी जिल्हाप्रमुख म्हणून प्रयत्न करतील अशा शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

नंदुअप्पा पाटील यांच्या निवडीबद्दल त्यांचे समाजातील सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here