जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर शरद चव्हाण) । दिनांक २०/७/२६ सोमवार रोजी रामेश्वर काॅलणी मारोती मंदिर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार जळगाव महानगरच्या वतीने एस आय आर चे कॅमचे रामेश्वर काॅलणी , शिवाजी नगर मिर्झा चौक , गेदालाल मिल हुडको या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते या वेळी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला बिवोलो संर्व बुध प्रमाणे हजर होते त्या मुळे नागरिकांना फार्म भरण्यासाठी मदत झाली
रामेश्वर काॅलणी येथे विचार वारसा फोऊडेशन चे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख सपकाळ , राहुल सपकाळ याचे सहकार्य लाभले बिओलो म्हणून नितीन नाईक सर , दिनेश पाटील सर व इतर उपस्थित होते. शिवाजी नगर येथे अल्पसंख्याक आघाडी चे जिल्हा अध्यक्ष मजहरभाई पठाण यांनी मिर्झा चौक या ठिकाणी कॅमचे आयोजन करण्यात आला होता या ठिकाणी सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला
तसेच गेदालाल मिल हुडको या ठिकाणी माजी नगरसेवक राजुभाऊ मोरे या कॅमचे आयोजन करण्यात आला होता यावेळी नगरसेवक दिलीप पोकळे , सामाजिक कार्यकर्ते वंजी देशमुख सहकार्य केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष चे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील , महानगर जिल्हाअध्यक्ष अशोक लाडवंजारी , युवक महानगर जिल्हाअध्यक्ष विनायक पाटील , माजी नगरसेवक सुनिल भैय्या माळी , जिल्हा उपजिल्हाअघ्यक्ष किरण राजपूत यांनी सहकार्य केले
शिवाजी नगर कॅमला जळगाव प्रांत विनय गोसावी , गेदालाल मिल हुडको येथे मनपा उपायुक्त बाविस्कर मॅडम , व रामेश्वर काॅलणी येथे बिओलो विभाग प्रमुख तडवी साहेब यांनी भेट दिल्याबद्दल आभार मानले







